सुख दुखते

प्रतिभाच्या आयुष्यात सर्व काही चांगले आहे.दोन हुशार मुलगे ,सुविद्य सुना, नातू आहेत, पुरेसा पैसा आहे. ती नवऱ्याबरोबर दरवर्षी एक परदेश प्रवास करून येते.पण असे असूनही ती आनंदी आहे असे फार कमी वेळ असते. सतत दुसऱ्या व्यक्तीकडून काहीना काही अपेक्षा आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की दुखः हे कायमचेच असते. त्यांनी एखादा कार्यक्रम केला आणि त्याला बोलावलेली वीस माणसे आली तरी जी दोन माणसे आली नाहीत त्यामुळे प्रतिभा दुखी असते. ती सतत माहेरच्या माणसांनी काय केले नाही याचीच आठवण काढीत, दुखः उगाळत बसलेली असते. कुणी या विषयात तिच्याशी बोलू लागले की तिला लगेच रडू फुटते.असे का होते

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has One Comment

  1. rsrajurkar

    लेख आवडला .

Leave a Reply