हॉटेल पाहावं चालवून

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 8 Comments

 1. nasa1945

  किरण लेख उत्तम. आम्ही पुणेकर. मेतकूटला भेट द्यायची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. बघू कधी योग येतो ते.
  नारायण भास्कर साठे

 2. श्रीकांत पेटकर

  किरण , लेख फारच छान लिहला

 3. subkem

  >>आपल्याकडील हॉटेल शिक्षणात कॉन्टिनेंटल, चायनीज, मेक्सिकन पासून ते पंजाबी, दाक्षिणात्य पदार्थांपर्यत शिकवले जातात. पण मराठी खाद्यपदार्थांकडे पूर्ण दुर्लक्ष केलेले आहे.<<
  ही माहिती नवीन आहे.
  मुंबईत दादरला (शिवसेनाभवनाजवळच !) हॉटेल शिक्षणाची संस्था आहे. तिथेही मराठी खाद्यपदार्थांबाबत खास अभ्यासक्रम नसतील?

 4. sakul

  ‘मेतकूट’बद्दलचा हा लेख बहुतेक ‘लोकसत्ता’मध्ये वाचला होता. तेव्हा तो अर्थातच आवडला होता. आता ठाण्यात यायचं आहे ते ‘मेतकूट’ आणि ‘मामलेदार’ यांची जिव्हाभेट घेण्यासाठीच!

 5. AMKHADILKAR

  लेख वाचून.’मेतकूट’ चाखायची तीव्र इच्छा झाली . पत्ता कळवा

  1. किरण भिडे

   घंटाळी मंदीरासमोर, ठाणे प

 6. Anjali

  त्या वेबसाइटवरचा वाद मी पण वाचला होता.तुमची चांगलं काम करत पुढे जायची वृत्ती कौतुकास्पद आहे.

 7. ashokacharekar

  far sunder lekh.METKUTLA shubhechha!

Leave a Reply