श्री शिवरायांची विविध चित्रें

छत्रपती शिवाजीराजे भोसले हे महाराष्ट्राचे दैवत आणि प्रजेचे खरे रक्षणकर्ते. त्यांच्याबद्दलचे सार्थ प्रेम आणि अभिमान आपण हर तऱ्हेने प्रकट करतोच. परंतु त्या काळात छायाचित्रणाची कला अस्तित्वात नसल्याने शिवाजी महाराजांचे दृश्यरूप कसे असेल त्याची कल्पना मात्र आपल्याला विविध चित्रकारांनी काढलेल्या चित्रांवरुनच करावी लागते. अशा चित्रांचा, त्यांच्या सत्यासत्यतेचा धांडोळा घेणारा हा खुद्द महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांचा  लेख. छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे. पुनश्चच्या प्रकृतीनुसार, एका वेगळ्याच विषयाला हात घालणाऱ्या लेखाचे हे पुनःस्मरण आणि महाराजांचे  पुण्यस्मरण-

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'पुनश्च' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'पुनश्च' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. लेख आवडला. लेखकाने इच्छा व्यक्त केल्या प्रमाणे विश्वसनीय शिवचित्रांचा उत्कृष्ट संग्रह गेल्या पाच दशकांत महाराष्ट्र सरकारने अथवा शिवप्रेमींनी अथवा इतिहास संशोधकांनी काढला असल्यास त्याबद्दलची माहिती पुनश्च कडून मिळावी अशी विनंती. उपरोक्त विशेषांकात असाच माहितीपूर्ण लेख असेलच त्यामुळे इतरही लेख वाचावयास मिळवा.

    1. निश्चित…त्या विशेषांकात असे वेगळे भरपूर लेख मिळाले आहेत. एकेक आणूया पुनश्चवर…

  2. अतिशय माहितीपूर्ण लेख. ऐतिहासिक साधनांचा उपयोग व सत्यतेची पडताळणी करण्याची रीतही यात आपोआप आली आहे.

  3. वाः वाचून थक्क झालो.

Leave a Reply

Close Menu