श्रवणीयमध्ये आज ऐकुया गणेश स्तुती
खूप जुनं रेकॉर्डींग खूप rare पण खरंच छान . हे मूळ गीत गायले आहे मराठी संत अमृतराय या कवीने. 'कटाव 'हे माहिती नसलेले वृत्त या गीतात आहे. ही गणेश स्तुती श्रवणीय आहे. breathless चे कौतूक आपण हल्ली करतो, पण ह्या रचनेची या संगीत किंवा चालीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही इतकी ही रचना सुंदर अनुभूती देते... ह्या रचनेत डॉ. रानडे यांनी अत्यंत खुबीने सप्तकातील क्रमाने सा, रे्, रे, ग्, ग, म, म', प, ध्, ध, नि अशा शुद्ध व कोमल-तीव्र स्वरांचा प्रभावी वापर केला आहे. ही रचना ऐकण्यासाठी क्लिक करा या लिंकवर 'श्रवणीय' हा बहुविध चा नवा विभाग आहे त्याचे सदस्यत्व घेण्यासाठी क्लिक करा या लिंक वर... श्रवणीय
Google Key Words - Katav, Ganesh Stuti
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीसुंदर.
पूर्ण गाणे आले नाही असे वाटते.. कृपया तपासावे
Kuldeep Ghorpade
4 वर्षांपूर्वीअप्रतिम
Manjiri Nandgaonkar
5 वर्षांपूर्वीफारच छान माहिती .