अंकः ललित, सप्टेंबर १९६९
लेखाबद्दल थोडेसे : साठ वर्षे अविरत लेखन. कथासंग्रह, कादंबऱ्या, लघुनिबंध संग्रह यांची सख्या सत्तरहून अधिक आणि लेखक म्हणून लोकप्रियता अफाट...! एवढं सगळं लिहूनही ना. सी. फडके यांना प्रश्न पडतो, आपण हे एवढं का लिहिलं? या प्रश्नाच्या शोधात ते स्वतःच्याच अंतरंगात डोकावले तेंव्हा त्यांना काय वाटलं, याचे हे विवेचन. कोणत्याही लेखकाला, वाचकाला हे वाचता वाचता साहित्याच्या प्रयोजनापासून तर आयुष्याच्या अर्थापर्यंत अनेक बाबतीत, अनेक प्रश्न पडतील. काहीची उत्तरे सापडतील, काहींची सापडणार नाहीतही..पन्नास वर्षांपूर्वीचा हा लेख फडक्यांची शैली किती टवटवीत आहे याचा प्रत्ययही देतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीBest
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीअप्रतिम, प्रथमच आवाज ऐकला
Geetanjali Joshi
4 वर्षांपूर्वीअद्वितीय.
[email protected]
5 वर्षांपूर्वीना. सि. फडके यांना प्रत्यक्ष भेटले असल्यामुळे वाचताना तेच बोलत असल्याचे जाणवले आणि एकूण सगळेच भावले, धन्यवाद
[email protected]
5 वर्षांपूर्वीअप्रतिम
vineshsalvi21
5 वर्षांपूर्वीपुनश्च!!!
[email protected]
5 वर्षांपूर्वीलेखक प्रसिद्ध असूनही जमीनीवर आहे हे दिसून येते