'वयम् 'च्या 'मे' च्या अंकात काय वाचाल ?

वयम्    शुभदा चौकर    2019-04-29 11:58:18   

  •  मे ‘वयम्’मध्ये वाचा नामवंत कथाकारांच्या उत्तमोत्तम कथा!

  • प्रवीण दवणे, माधुरी माटे, प्राची मोकाशी, निर्मोही फडके, नताशा शर्मा यांच्या रंजक, रोचक गोष्टी.

  • ‘मिशन शक्ती’चे महत्व समजावून सांगितले आहे डॉ. बाळ फोंडके यांनी.

  • ‘अनुभवांची पॉवरबँक’ हा शुभदा चौकर यांचा संपादकीय लेख

  • शेफचा रुबाब आपल्याला मोहात पडतो. हॉटेल मॅनेजमेंट या व्यवसायाच्या अंतरंगाची सखोल ओळख करून दिली आहे मैत्रेयी लोवलेकर यांनी.

  • ठाणे ‘वेध’मध्ये भेटलेल्या अफाट व्यक्तींच्या विचारांची पोतडी उलगडून दाखवली आहे आपली मैत्रीण आभा पटवर्धन हिने.

  • फारूक काझी यांच्या ‘चुटकी’ कादंबरीचा रोचक भाग.

  • मिनू, ‘मैत्री  अंटार्क्टिका छोटा शेफ, कल्पक कला, भाषेची मशागत, कोडी अशी सर्व सदरे आहेतच.

  • आणि सुट्टी-अनुभव स्पर्धेची घोषणा!

‘वयम्’ म्हणजे  वाचनातून विचार, विचारातून विकास

लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी...नक्की वाचा!

सभासद नसाल तर लवकरा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen