✍️‘वयम्’ कथा स्पर्धा- सर्वांसाठी! ✍️

वयम्    शुभदा चौकर    2020-04-04 10:00:00   

सुट्टी अनुभव स्पर्धेबरोबरच तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी ही कथा-स्पर्धा खास ‘वयम्’ मासिकातर्फे! वाचकांनीच सुचवल्याप्रमाणे ही ‘वयम्’ कथा-स्पर्धा मोठ्यांसाठीही खुली करत आहोत. या चौकोनी पानातील सर्व चित्रं नीट पहा. त्या चित्रांच्या आधारे छानशी गोष्ट रचा आणि 'वयम्' कडे पाठवा. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इमेल, फोन नंबर तसेच वय लिहा, कारण निवड करताना वय लक्षात घ्यावे लागेल! तुमच्या कल्पक कथांची आम्ही वाट पाहत आहोत. कथा पाठवण्याची अंतिम तारीख- ३० मे २०२० कथा जास्तीत जास्त ५०० शब्दांपर्यंत असावी.

कथा स्पर्धेचे नियम- १. कथा ही टाइप केलेलीच असावी. हाती लिहून किंवा स्कॅन करून पाठवलेली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. २. टाइप करण्यासाठी वापरलेला फॉन्ट शक्यतो युनिकोडमध्ये असावा. ३. वर्ड फाइल Attach करून किंवा डायरेक्ट मेलमध्ये टाइप करूनच कथा पाठवावी. ४. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. त्यापेक्षा जास्त शब्दांची कथा असल्यास ती कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही. ५. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इमेल, फोन नंबर तसेच वय लिहायला विसरू नका. ६. कथा टाइप करूनच [email protected] ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen