‘वयम्' च्या ‘मार्च’च्या अंकात काय वाचाल?

वयम्    शुभदा चौकर    2019-03-01 13:22:32   

वाचनातून विचार, विचारातून विकास

लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी...नक्की वाचा!

सभासद नसाल तर लवकरात लवकर सभासद व्हा आणि वाचनाचा खजिना जमवा.

  • परीक्षा नकोशी वाटते? तिच्याशीच फ्रेंडशिप कशी करायची? याबद्दल डॉ. श्रुती पानसे यांनी सांगितलेल्या सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी.
  • ‘जिजामाता उद्यान’ येथे १ ते ३ फेब्रुवारी रोजी भरलेल्या प्रदर्शनात यावर्षी फुलझाडांपासून पुष्पपल्लव शिल्पे तयार करण्यात आली होती. तबला, मृदुंग, वीणा अशी वाद्ये, चरखा, रंगांची पॅलेट यांसारख्या वस्तू आकर्षकपणे साकारल्या होत्या. त्यांची सुंदर छायाचित्रे आणि माहिती.
  • कोकणातील खेड्यात बालपणी आईने जे काटकसरीचे, कष्टाने पैसे कमावण्याचे संस्कार केले, त्यात अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना दडल्या होत्या. त्याबद्दलची रंजकदार गोष्ट सांगितली आहे- प्रा. सुहास बारटक्के यांनी. 
  • मालवणची काही मुलं ‘डॉल्फिन क्लब’ चालवतात; तर इंडोनेशियामधील बालीच्या दोन मुलींनी समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. आरती कुलकर्णी यांनी सांगितलेल्या मुलांच्या ‘हिरव्या गोष्टी’.
  • अद्भुतरम्य अंटार्क्टिका खंडावर जाऊन, वर् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen