व्यक्तीचित्र अंतर्नाद दिवाळी २०२० नमस्कार करावा अशी पावलं आज दिसत नाहीत. संस्थात्मक पातळीवर तर अभावानेच निःस्पृह माणसे भेटतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कातडीबचाऊ धोरण अवलंबिणाऱ्या माणसांचा गजबजाट सभोवती दिसतो. अशा परिस्थितीत संस्थेचे चारित्र्य सांभाळण्यासाठी वाईटपणा विकत घेणाऱ्या डॉ. गं. ना. जोगळेकरसरांचे स्मरण करणे ही गोष्ट निश्चितच बळ देणारी ठरेल. ********
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .