मी चोवीस तास


अंतर्नाद दिवाळी २०२० अनवधान

"पण दिवस मार्केटिंगचे आहेत. स्वतःचं घोडं पुढं दामटवलं नाही, तर आपण शर्यतीत मागे पडू, या विचारानं सगळे भयभीत झाले आहेत. या भयातून नवे अतिरेकी जन्माला येत आहेत." ********

माझीया मीपणावर पडो पाषाण, जळो हे भूषण नाम माझे.. असं जे तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवलंय, ते त्यांच्यापुरतं ठीक आहे. आपल्याला त्याचा काय उपयोग? भाषणाबिषणातून श्रोत्यांना प्रभावित करण्यासाठी संतांची वचनं ठीक असतात. ज्या शैलीत आपला जीवनव्यवहार चालू आहे, त्या जीवनशैलीत विचारांचा आचारांशी संबंध जोडणं हे काही जमण्यासारखं नाही आपल्याला तुलनेनं विचारांचे टाळ कुटणं अधिक सोपं आहे आजच्या परिस्थितीत, नाहीतरी एका गालावर चापटी मारल्यावर कोणता ख्रिश्नन आज दुसरा गाल पुढं करतो? तो हातच उगारतो, तेव्हा म्हणेनात तुकाराम महाराज.... माझीया मीपणावर पडो पाषाण. आपण थोडेच संतबित आहोत! इथे आपलं पूर्ण आयुष्य मीपणावर उभारलेलं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद दिवाळी २०२० , ललित , चिंतन
चिंतन

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen