केवळ वाचनालय नव्हे...


अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०

व्यक्तिचित्र

मराठी वाङ्मय व्यवहार म्हटला की आलेली मरगळ, उदासीनता आणि झपाट्याने होणारी पडझड असल्याच गोष्टी सातत्याने वाचायला व ऐकायला मिळतात. त्याचीही सवय होऊन काहीच वाटेनासं झालं आहे. असं सगळं असूनसुद्धा मनाला उभारी देणाऱ्या घटना घडत असतात. प्रश्न आहे आमच्या भावाचा, सकारात्मक पाहण्याचा... आता हे मी सर्व पुन्हा एकदा का सांगतो आहे? तर बदलापूर येथे असणाऱ्या ग्रंथसखा'ची तुम्हाला माहिती आहे काय? श्याम जोशी हे नाव कुठेतरी कानावरून गेल्यासारखं वाटतं काय?

होय, तेच बदलापूर, जेथे एके काळी ना. गो. चाफेकरांसारखा व्युत्पन्न माणूस पुर्ण सोडून आला. आपल्या आईचे स्मरण म्हणून ते दरवर्षी वाङ्मयीन श्राद्ध घालत. ज्याला पुण्याहून दत्तो वामन पोतदार यांच्यापासून ते मुंबईहून न. र फाटक यांच्यासारख्यांपर्यंतचे सगळे भिन्न प्रकृतीचे रसिक आवर्जून येत. जणू छोटसं पण उत्तम असं साहित्य संमेलनच. 'आमचा गाव बदलापुर' नावाचा ग्रंथ ज्यात एखाद्या गावाचा सांगोपांग वैध घेतला गेला आहे, असं मराठीतील पहिलं पुस्तक लिहिणारे तेच हे ना. गो. चाफेकर, पण त्यांच्यानंतर बदलापुरातील साहित्याचं वारं पडलंच.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद दिवाळी २०२० , व्यक्ती विशेष , संस्था परिचय

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen