अंक : अंतर्नाद दिवाळी २०२०
कवी, कथाकार, कथालेखक, नाटककार, कादंबरीकार चित्रपट-लेखक अशा विविध रूपांतून रॉय किणीकर अनेक प्रतिभावंतांना आणि रसिकांना भेटले, काहींना ते अवलिया वाटले, अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे माणूस आणि साहित्यिक अशा दोन्ही अंगांनी दर्शन घडविणारे पुस्तक म्हणून रॉय किणीकर माणूस आणि साहित्य या पुस्तकाकडे पाहावे लागेल. हा महत्त्वपूर्ण ग्रंथ वाचकांच्या देण्यासाठी रवींद्र घवी आणि किणीकरांचे पुत्र अनिल किणी यांनी संपादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .