वकिलीचे शिक्षण घेतलेल्या सविता काकूंनी मुलांकडे लक्ष द्यायला हवे म्हणून स्वतःचा चांगला चालता असलेला व्यवसाय बंद केला. आता मुले मोठी झाली, त्यांच्या शिक्षणासाठी दूरदेशी गेली, काका नेहमी कामानिमित्त्याने प्रवासात असतात. एकटे घरात बसून काकुना वेळ खायला उठतो.आपण आपले करिअर उगाचच वाया घालवले या विचारांनी त्या एकट्याच रडत बसतात त्या कुणाला भेटत नाही,बोलत नाहीत.काहीच करण्याचा उत्साह त्यांना वाटत नाही. पूर्वी त्यांना गाण्याची आवड होती, कादंबऱ्या वाचायला त्यांना आवडायचे पण आता तेही आवडत नाही. त्या दिवस दिवस बेडवर पडून राहतात, उठून चहा घेण्याची,आंघोळ करण्याचीही त्यांना इच्छा नसते. काय झाले आहे सविता काकुना, त्या अशा का वागत आहेत? सविता काकुना औदासिंन्याने ग्रासले आहे,जगभरात वेगाने वाढणारा हा मानसिक आजार काकुना झाला आहे.त्यावर उपचार म्हणून त्यांनी माईंडफुलनेस थेरपिस्ट ला भेटायला हवे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मी कोण आहे? हा एक गहन पण अनुत्तरीत प्रश्न आहे..खूप वर्षांपूर्वी एका छोट्या पुस्तकात एक लेख वाचला होता. Who I am? त्यात एक उदाहरण दिले होते.. आपला हात पाहून आपण म्हणतो “हा हात माझा आहे?” म्हणजे हात म्हणजे “मी” नव्हे तर हात माझा आहे.. याच क्रमाने, पाय, डोके, डोळे,कान वगैरे.. आपण म्हणतो हे माझे आहे.. शेवटी आपण म्हणतो “हे शरीर माझे आहे”... याचाच अर्थ, हे शरीर म्हणजे “मी” नसेल तर हे शरीर माझे आहे असं म्हणणारा “मी” कोण आहे?
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान लेख
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीलेख अप्रतिम आहे . सजग राहण्याची कला शिकायला हवीच .