चित्रपट आवडणे हे प्रेमात पडण्यासारखे आहे!
कधीकधी त्याला ती किंवा तिला तो पाहताक्षणी आवडून जातो. लव्ह अॅट फर्स्ट साईट! मात्र कधीकधी तिची-त्याची ओळख होते, कुणाच्या तरी सांगण्यावरून मैत्रिणीने तारीफ केलेली असते, म्हणून तुम्ही भेटता. पहिल्या भेटीत तर खटकेदेखील उडतात. काही वेळा तर चक्क प्रतिकूल मत होते. मात्र दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा भेटल्यावर तिचे (किंवा त्याचे) गुण कळू लागतात, ते आवडू लागतात आणि तुम्ही चक्क प्रेमात पडता! एक साक्षात्कार होतो तुम्हांला त्याच्या अतिरिक्त गुणांबद्दल!
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .