आदिवासी भागातील विकास : काय झालं, काय राहिलं?


गोदावरी परुळेकर या मार्क्सवादी ज्येष्ठ कार्यकर्त्या. 'जेव्हा माणूस जागा होतो' या त्यांच्या आदिवासींवरील पुस्तकाला यंदा ५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गोदूताईंनी आदिवासींसाठी उभारलेल्या लढ्याचे स्मरण करावे नि गेल्या ५० वर्षांतील आदिवासींच्या जीवनातील विकासाचा सर्वांगीण वेध परिसंवादाच्या रूपात घ्यावा असे वाटले. हेरंब कुलकर्णी या संवेदनक्षम कार्यकर्त्याने या परिसंवादाची जबाबदारी उचलली. मेधाताई पाटकर, प्रकाश आमटे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या बरोबरीने अशोक ढवळे, विवेक पंडीत, पुर्णिमा उपाध्याय नि बंड्या साने, वाहरू सोनवणे आदी विविध आदिवासी इलाख्यांत कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांनी लिहिते केले आणि आदिवासी जीवनसंस्कृतीच्या परिवर्तनाचा एक आलेख हाती आला. हा परिसंवाद म्हणजे मौजचे या वर्षीचे वैशिष्ट्य आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रिया

  1. Swatita Paranjape

      3 वर्षांपूर्वी

    धन्यवाद. फारच महत्वाचा लेख.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen