अचानक


ही इतकी कुत्री एकत्र रात्री अचानक कां ओरडतायत? नाही, नाही ओरडत नाहीयेत. रडतायत. हो, तेही अगदी एकासुरात. हे आता नेहमीचंच झालंय.

त्रिशालाने खिडकीवरचा पडदा जरासा हलवल्यासारखा केला. जाडसर पडद्याच्या वर लावलेली पांढरी झालर थोडीशी थरथरली. खरंतर तिलाही माहीत होतं की या मिट्ट काळोखात रातकिड्यांचा आवाज ही खिडकीची काच फोडून किंवा ती मधे नसल्यागतच आत येणं, हे पडदा हलवला की उगाच उग्र झाल्यासारखं वाटेल.त्याने पुन्हा एकदा बाहेर जाऊन या खिडकीच्यापलीकडे असणाऱ्या उंचच उंच झाडांच्या जंगलात चालत राहण्याची इच्छा अनावर होईल. या रडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने ती अस्वस्थ झाली. पडदा पुन्हा एकसारखा करत आपसूक तिचे हात त्याच्या पांढऱ्या झालरीवरून एकवार फिरून आले. बाहेरच्या वाऱ्याने चुकून आत शिरावं आणि नकळत अंगावर गार काटा उमटावा तसंच तिला त्या झालरीच्या स्पर्शाने झालं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मौज दिवाळी २०२०

प्रतिक्रिया

  1. Suresh Kulkarni

      3 वर्षांपूर्वी

    लघु कादंबरी ?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen