रंगकमल : लवकरच उपलब्ध होत आहे.


ज्येष्ठ कथाकारकादंबरीकार कमल देसाई यांच्या अप्रकाशित कथा आणि कविता यांचा अनोखा संगम!

रंगकमल

संपादक :प्रिया जामकर
लवकरच उपलब्ध 

मोजकेच तरीही सकस लेखन करणाऱ्या मराठी साहित्यक्षेत्रातल्या महत्त्वाच्या लेखिका कमल देसाई यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त!

‘बाई, सर्व्या घंटा झाल्या!’ या पहिल्याच कथेने जाणत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कमलताईंचे रंग आणि रंग  हे कथासंग्रह आणि रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंगकाळा सूर्य आणि हॅट घालणारी बाई या तीन दीर्घकथा म्हणता येतील अशा कादंबरीका, एवढेच साहित्य आतापर्यंत वाचकांना उपलब्ध होते. कमलताईंच्या स्नेही आणि त्यांच्या साहित्याच्या अभ्यासक प्रिया जामकर यांनी त्यांच्या अनेक असंग्रहित कथा आणि काही अप्रकाशित कविता मिळवल्या.कमलताईंचे हे अप्रकाशित साहित्य रंगकमल नावाने लवकरच पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रिय रसिक : जून २०२१
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Mukund Deshpande

      4 वर्षांपूर्वी

    Great



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen