कोव्हिडच्या महासाथीचा उद्रेक होऊन वर्ष उलटून गेलं तरीही हा विषाणू आटोक्यात येताना दिसत नाही. आपल्याकडे आता कोव्हिड आटोक्यात आला असं वाटत असतानाच मार्चपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आणि आपण कोव्हिडसाथीच्या दुसर्या लाटेला सामोरं जातोय हे स्पष्ट झालं. कमीअधिक प्रमाणात जगभर हेच घडतंय. कोव्हिडच्या दुसर्या-तिसर्या लटा आदळत आहेत. विषाणूचे नवनवे स्ट्रेन्स सापडताहेेत. पण काही देश मात्र असे आहेत ज्यांनी कोव्हिडला आळा घालण्यात यश मिळवलंय. त्यातला एक देश म्हणजे तैवान.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .