शहर चालवणारी माणसं


रुग्णांच्या नातेवाइकांकडून तुम्हाला कशी वागणूक मिळते?

रुग्णांच्या नातेवाईकांकडून खरं तर आमची चांगल्या वाईटाची अपेक्षाच नसते. कारण ते लोक त्यांच्या टेंशनमध्ये असतात. अॅम्ब्युलन्स यायला उशीर झाला तर चिडतात, पण त्यांना त्यांच्या माणसाची काळजी असल्यामुळे ते चिडचिड करतात हे मला समजतं. मी माझ्या बाजूने कधीच हलगर्जीपणा करत नाही. खूपदा भरल्या ताटावरून उठून जावं लागतं. पण माझ्या कामाचं स्वरूपच तसं आहे. त्यामुळे मी त्याबद्दल तक्रार करत नाही. कधीकधी कोणी बक्षीस म्हणून चहा पाण्याला पैसे देतं. पण मी घेत नाही.

कधी चांगले अनुभवही येतात. मी एकदा बाणेरच्या एका पेशंटला स्टेशनजवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडलं. त्यांच्या नातेवाईकांचा दोन दिवसांनंतर फोन आला, "तुम्ही वेळेवर आलात आणि वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोचवलंत म्हणून आमचा माणूस वाचू शकला.” असं काही ऐकलं की बरं वाटतं.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen