अंक : महा अनुभव मे २०२१
कोरोनाचा पहिला हल्ला झाला तेव्हा देशात मोजके रुग्ण असूनही केंद्र सरकारने कडक लॉकडाऊन केला आणि त्याची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागली. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मात्र निर्बंधांचे निर्णय स्थानिक प्रशासनावर सोडल्यामुळे जीव की उपजीवका याचं अधिक तर्कसंगत उत्तर शोधलं जाण्याची शक्यता तयार झालीय. त्यामुळेच या लाटेचा आपल्याला तुलनेने कमी आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .