अंक : अनुभव ऑगस्ट २०२१
हवामान बदल ही केवळ चर्चेतली संकल्पना राहिलेली नाही. त्याचा फटका आपल्या देशालाही कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने बसतो आहे. प्रश्न एवढाच की सरकार दर संकटानंतर फक्त नुकसान भरपाई देत राहणार की हवामान बदलाच्या लढ्यात धोरणात्मक आणि कार्यात्मक पावलं उचलणार? निसर्ग आणि तौक्ते या दोन वादळांच्या महाराष्ट्रीतील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर लिहिलेला लेख.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .