अनुभव ऑगस्ट २०२१
युनिक फीचर्स’च्या निवडक महत्त्वाच्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘शोधा खोदा लिहा’ या पुस्तकाचा दुसरा भाग नुकताच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील एक लेख.
आपली शहरं उभी राहतात आणि चालतात ती अनाम, कष्टकरी माणसांच्या मेहनतीने. ही माणसं स्वत: श्रम करून इतरांचं जगणं सुकर करतात आणि त्या बदल्यात आपल्या पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करतात; पण असंघटित क्षेत्रातील या कामगारांना ना समाजाची सहानुभूती आहे, ना कायद्याचं भक्कम संरक्षण, हे अधोरेखित करणारा.
असंघटित कामगारांमध्ये सर्वांत हलाखीची स्थिती जर कोणाची असेल तर ती आहे महिला कामगारांची. एकूण ४३ कोटी कामगारांमध्ये तब्बल १५ कोटी महिला कामगार आहेत. पुरुष कामगारांच्या तुलनेत या महिला कामगारांना वैशिष्ट्यपूर्ण शोषणाला तोंड द्यावं लागतं. पुरुषांएवढेच, किंबहुना जास्त श्रम करूनही या महिलांना मजुरी तर कमी मिळतेच, शिवाय तुच्छतेची वागणूक, लैंगिक छळ यालाही सामोरं जावं लागतं.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .