दत्ता


अंक : अनुभव ऑगस्ट २०२१

एखाद्या सर्वसाधारण व्यक्तीच्या आत दडलेला ‘माणूस’ कधी कधी वेगळा असतो. कसा, हे उलगडून दाखवणारा अनुभव.

********

सकाळीच बंगलोरहून मुंबईला पोचलो होतो. बीकेसीमधलं काम आटोपून बाहेर पडलो तेव्हा तीन-साडेतीन झाले होते. जेवणखाण सोडून बराच वेळ मीटिंगझगडा चालला होता. शेवटी परत भेटायचं असं ठरवून विमनस्कपणे तिथून निघालो होतो. फोनमधे पुण्याला नेणार्‍या भाड्याच्या गाडीची माहिती येऊन स्थिरावली होती. ड्रायव्हरचं नाव होतं दत्ता. तो दहा मिनिटांत गाडी घेऊन हजर झाला. एरवी मी ड्रायव्हरांना हाय, हॅलो वगैरे करतो, हसून बोलतो, ते दार उघडून द्यायला लागले तर नको नको वगैरे म्हणतो. त्या दिवशी हे सगळं केलं की नाही माझं मलाच आठवत नाही, इतका मी विचारात होतो. मी यंत्रवत गाडीत बसलो. पुण्याला जायचंय हे माहीत असल्यामुळे दत्ताने काही न विचारता गाडी सुरू केली असावी बहुतेक. किंवा विचारलंही असेल. मी मीटिंगचेच विचार करत शांतपणे सीटवर मान टाकून पडून राहिलो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव ऑगस्ट २०२१ , अनुभव कथन , ललित
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. kn kiran

      4 वर्षांपूर्वी

    अनुकरणीय कृतीचं यथार्थ दर्शन

  2. Yogesh Tadwalkar

      4 वर्षांपूर्वी

    वाह, अतिशय सुंदर व्यक्तिचित्रण! धन्यवाद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen