अंक : महा अनुभव, ऑक्टोबर २०२१
जगाच्या गदारोळात राहूनही आपल्या कामात गढून गेलेल्या काही धुनी आणि अवलिया माणसांबद्दल सुहास कुलकर्णी यांनी लिहिलेलं ‘अवलिये आप्त’ हे पुस्तक लवकरच ‘समकालीन प्रकाशना’तर्फे प्रकाशित होतंय. ही आहेत महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी, अव्वल आणि अस्सल माणसं. या पुस्तकाचं हे मनोगत.
********
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .