कुंडलीच्या भेटी बुद्धीचा परब्रह्म
फलज्योतिष आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यात काही सबंध आहे का?
फलज्योतिष हा अनेकांची वैचारिक गोची करणारा विषय आहे. त्यावर विश्वास असो अथवा नसो तो टाळता येत नाही. ते शास्त्र आहे अथवा नाही यावरही तुंबळ युद्ध नेहमीच सुरु असते. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ज्योतिषविषयक अभ्यासक्रम सुरु करणार असल्याची बातमी आल्यावरही असाच धुरळा उडाला आहे.
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ हा तर आज परवलीचा शब्द झाला आहे आणि आपल्या नकळत आपले बरेचसे व्यवहार कृत्रिम बुद्धिमत्तेमार्फत हाताळले जात आहेत. विश्वास-अविश्वास हे दोन्ही मुद्दे बाजूला ठेवून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ज्योतिषशास्त्र यांची तार्कीक सांगड घालून हे गुढ उकलण्याचा प्रयत्न करता येईल का?
परस्परविरोधी भासणारी ही दोन टोके जोडण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज देशमुख. त्यांनी या दोन्हीचा सखोल अभ्यास केला असून त्यातून अत्यंत वेधक असे काही मुद्दे पुढे आले आहेत....त्याचा मनोरंजक उहापोह करणारी लेखमाला
बहुविध चे सभासदत्व* घ्या.