मग सुरु झाला खरा खडतर प्रवास. प्रेहविवाह झालेल्या जोडप्यांच्या मागे लागण्याचा. कारण आपल्याला प्रेमविवाह झालेल्या आणि न झालेल्या दोन्ही प्रकारच्या कुंडल्या लागणार होत्या. हा डेटा गोळा करणं म्हणजे एक अनुभव होता. अगदी वेगळा लेख व्हावा इतका मोठा. मला माहिती असलेल्या जोडप्यांपैकी प्रेमविवाह झालेल्या जोडप्याना मी संपर्क साधायला सुरुवात केली. अगदी रीतसर एक प्रास्ताविक बनवलं की मी हे का करतोय आणि तुमचा डेटा गोपनीय ठेवण्यात येईल याची हमी दिली. पण फार कठीण प्रवास होता. म्हणजे कुंडली हा प्रकार म्हंटलं की लोकं इतकी का घाबरतात का काय होतात माहित नाही पण बहुतांश जोडप्यांनी मला कोणताही डेटा देण्यास जवळपास नकारच दिला.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Prakash Ghatpande
4 वर्षांपूर्वीआपल्या प्रामाणिक प्रयत्नांना शुभेच्छा!