रोजच्या आयुष्यात सजीव दोन प्रकारे कार्यान्वित होतात . एक म्हणजे कृती आणि दुसरं म्हणजे कर्म. कृती या शब्दाचे उद्देशाशी असलेलं नातं थोडं क्षीण आहे. म्हणजे रोजच्या आयुष्यात उद्देशहीन अशा कित्येक कृती आपल्या हातून घडत असतात. पण कर्माला उद्देशाशी जरा घट्ट नातं ठेवण्याची सवय असावी. तुमच्या संचितामध्ये तुम्ही केलेल्या कृती आणि कर्म या दोन्ही गोष्टींना प्रवेश मिळतो म्हणजेच आत्तापर्यंतच्या सर्व जन्मातील (कर्मयोनिमधील) कृती आणि कर्म यांचा साठा म्हणजे संचित. हा तुमच्या पूर्वकर्माचा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातील तील बिग डेटा. बिग डेटा म्हंटलं की आखीव (structured) आणि स्वैर (unstructured) दोन्ही प्रकारच्या गोष्टी आल्याच. (उद्देशहीन आणि उद्देशपूर्ण कर्म !!).आणि त्या संचिताच्या विशाल बिग डेटामधून फळण्याला आलेला किंवा फलयोग्य झालेला भाग आपल्याला प्रारब्ध म्हणून भोगण्यास मिळतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .