मार्क्वेझ – कुरोसावा यांच्यातील बातचीत/चित्रस्मृती


ऑक्टोबर १९९० मध्ये सुप्रसिद्ध लेखक  गाब्रिअल गार्शिया मार्क्वेझने टोकियोला भेट दिली. तेव्हा तिथे अकिरा कुरोसावाच्या Rhapsody in August या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. गार्शिया मार्क्वेझने त्याच्या अजरामर साहित्यकृती One Hundred Years of Solitude and Love in the Time of Cholera लिहिण्याआधी, आयुष्याची काही वर्षे बगोटा या गावी एक चित्रपट समीक्षक म्हणून व्यतीत केली होती. त्याने कुरोसावाशी नानाविध विषयांवर सुमारे सहा तास संभाषण केलं. १९९१ मधे सर्वात पहिल्यांदा लॉस एंजल्स टाइम्समधे प्रकाशित झालेला, या संभाषणाचा काही भाग येथे देत आहोत – मार्क्वेझ – कुरोसावा यांच्यातील बातचीत अनुवाद - हर्षद सहस्रबुद्धे ऑक्टोबर १९९० मध्ये सुप्रसिद्ध लेखक  गाब्रिअल गार्शिया मार्क्वेझने टोकियोला भेट दिली. तेव्हा तिथे अकिरा कुरोसावाच्या Rhapsody in August या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. गार्शिया मार्क्वेझने त्याच्या अजरामर साहित्यकृती One Hundred Years of Solitude and Love in the Time of Cholera लिहिण्याआधी, आयुष्याची काही वर्षे बगोटा या गावी एक चित्रपट समीक्षक म्हणून व्यतीत केली होती. त्याने कुरोसावाशी नानाविध विषयांवर सुमारे सहा तास संभाषण केलं. १९९१ मधे सर्वात पहिल्यांदा लॉस एंजल्स टाइम्समधे प्रकाशित झालेला, या संभाषणाचा काही भाग येथे देत आहोत – गाब्रिअल गार्शिया मार्क्वेज – मला आपलं हे दोन मित्रांमधलं हे संभाषण एखाद्या पेपरमधे छापलेल्या मुलाखातीसारखं वाटू द्यायचं नाहीये. पण त्याचबरोबर, मला तुमच्याविषयी आण ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen