ते आले.....त्यांनी पाहिलं अन् थेट आतमध्ये......


मुंबईच्या मध्य भागात आणि पश्चिम उपनगरातील बऱ्याच मतदान केंद्रावर पोलीस फाटा आणि मीडीयाचे फोटोग्राफर्स-व्हीडीयोग्राफर्स तैनात होती. कारण ह्या भागात बहुसंख्य सिनेस्टार्स अन महान व्यक्तिमत्व तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख मतदानाला येतात.   ते आले.....त्यांनी पाहिलं अन् थेट आतमध्ये...... २९ एप्रिल २०१९.....भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील अखेरचा म्हणजेच चौथा टप्पा. मुंबई ठाणे सह नवीमुंबईतील नागरीक आपआपल्या लोकसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी मोठ्या संख्येने सकाळपासून रांग लावून होते.  कर्तव्य बजावण्यासाठी आलेले वृद्धही भर उन्हात रांगेतून सरकत होते. मुंबईच्या मध्य भागात आणि पश्चिम उपनगरातील बऱ्याच मतदान केंद्रावर पोलीस फाटा आणि मीडीयाचे फोटोग्राफर्स-व्हीडीयोग्राफर्स तैनात होती. कारण ह्या भागात बहुसंख्य सिनेस्टार्स अन महान व्यक्तिमत्व तसेच राजकीय पक्षांचे प्रमुख मतदानाला येतात. ह्यावेळी राजकीय पुढाऱ्यांनी, स्वत:ला समाजातील एक सामान्य घटक मानून एक-दीड तास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे माध्यमांनी त्यांच्या कौतुकाच्या बातम्याही झळकवल्या. पण, सिने       तारे-तारकांनी आपले सेलिब्रिटीपण जपत आगमनपूर्व व्यवस्थापनाचे उत्तम कौशल्य जपत गाडीतून उतरून थेट मतदान कक्षात मतदान केल्याचे पाहायला मिळाले. अगदी मतदान केंद्र अधिकारी आणि सेलिब्रिटींच्या व्यवस्थापकांच्या नियोजनपूर्व सुसंवादाचा उत्तम नमुनाच जणू. ही गोष्ट उपस्थित ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen