वॉंटेड १८


गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते?   इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली होती, पोस्टवर गायीचं चित्रं. ही पोस्टरं भिंतोभिंती डकवण्यात आली होती.हाच विषय घेऊन आमेर शोमाली (पॅलेस्टिनी) आणि पॉल कोवन(कॅनडा) यांनी केलेली वाँटेड १८https://www.youtube.com/watch?v=ekhTuZpMw54 नावाची फिल्म २०१५ मधे प्रदर्शित झाली.  

वॉंटेड १८

  • लेखक - निळू दामले
गाय दहशतवादी असू शकते? गाय ही एकाद्या देशाला धोका ठरू शकते?   इसरायल सरकारला पॅलेस्टाईनधील बेट सहूर या गावातल्या १८ गायी धोकादायक वाटल्या होत्या. ही घटना १९८८ मधे घडली. इसरायलचे सैनिक, रणगाडे, पोलिस बेट सहूरमधे गस्त घालून गायी जप्त करण्याची खटपट कित्येक दिवस करत होते. त्यांच्या दिमतीला हेलेकॉप्टर्स होती. सैनिक-पोलिस स्पीकरवरून लोकांना धमक्या देत आणि सांगत की बऱ्या बोलानं गायी सरकारच्या ताब्यात द्या नाही तर कडक शिक्षा केली जाईल. इसरायली सैनिक गावात घोषणा करत फिरू लागले की लोक जोरजोरात हसत. पॅलेस्टिनी लोकांनी वाँटेडची पोस्टरं तयार केली ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen