PM नरेंद्र मोदी सिनेमाच्या निमित्ताने


चरित्रपट बनवताना त्याच्या अंतस्थ हेतूचा सुद्धा विचार व्हावा लागतो . सिनेमा का बनवायचा आहे हा मुद्दा महत्वाचा असतो. जर हा चरित्रपट राजकीय व्यक्तिरेखेवर अवलंबून असेल तर त्यात त्याच्या ( नायकाचा आणि पर्यायाने त्याच्या राजकीय माध्यमाचा) हेतूंचा प्रसार आणि त्यामुळे होणारा फायदा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो.

PM नरेंद्र मोदी सिनेमाच्या निमित्ताने ....

सिनेमा हे मनोरंजनाचं माध्यम म्हणून मोठं झालं असलं तरीही त्याचा वापर आपल्या राजकीय किंवा सामाजिक विचारसरणीच्या फायद्या साठी कसा केला जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण गेले 60 वर्षे आपण तामिळनाडूत बघत आलेलो आहोत.. आता हा ट्रेंड काही प्रमाणात बदल होऊन उत्तरेत रुजतोय असं म्हणणं वावगं ठरेल अस नाही. ऐन निवडणुकीच्या काळात आलेले ठाकरे, NTR कथानायकुडू आणि आता आलेला PM नरेंद्र मोदी हे सिनेमे नक्की कोणत्या दिशेच प्रतिनिधित्व करतात हे बघणं गरजेचं आहे.. चरित्रपट बनवताना त्याच्या अंतस्थ हेतूचा सुद्धा विचार व्हावा लागतो . सिनेमा का बनवायचा आहे हा मुद्दा महत्वाचा असतो. जर हा चरित्रपट राजकीय व्यक्तिरेखेवर अवलंबून असेल तर त्यात त्याच्या ( नायकाचा आणि पर्यायाने त्याच्या राजकीय माध्यमाचा) हेतूंचा प्रसार आणि त्यामुळे होणारा फायदा हा मुद्दा सुद्धा महत्वाचा असतो. ऐन निवडणुकीत ठाकरे आणि PM मोदी असे सिनेमे येणं हे याच विचारांच द्योतक आहे. चित्रपटाचा प्रभाव कुठे नेमका पडावा यावर हे गणितावर सिनेमे अवलंबून असतात. सिनेमाच्या नायकाच्या, त्याच्या प्रसिद्धीच्या जोरावर सिनेमाचा प्रभाव राजकीय पक्षाच्या प्रसिद्धी साठी आणि काही प्रमाणात मतदानावर व्हावा हा मूळ हेतू असतो हे ही उघड आहे . सिनेमा ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen