'बायोपिक'. सध्याचा ट्रेंड आणि मल्लेशम


बायोपिक्सच्या ट्रेंडमुळं एक गोष्ट चांगली झाली की महत्वाचं कार्य केलेल्या पण फारशा माहीत नसलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचे बायोपिक बनवले जाऊ लागलेत. लोकांना त्यांचं आयुष्य जाणून घ्यायची संधी मिळायला लागली आहे. 'बायोपिक'. सध्याचा ट्रेंड आणि मल्लेशम बायोपिक्सच्या ट्रेंडमुळं एक गोष्ट चांगली झाली की महत्वाचं कार्य केलेल्या पण फारशा माहीत नसलेल्या प्रेरणादायी व्यक्तींचे बायोपिक बनवले जाऊ लागलेत. लोकांना त्यांचं आयुष्य जाणून घ्यायची संधी मिळायला लागली आहे. एम एस धोनी - द अनटोल्ड स्टोरी, भाग मिल्खा भाग, मेरी कोम ही आपल्याला माहीत असलेल्या लोकांच्या बायोपिक्सची काही उदाहरणे. नीरजा, पान सिंग तोमर, सरबजीत ही काही खळबळजनक आयुष्य जगलेल्या लोकांचे बायोपिक आहेत. यांच्याबद्दल लोकांना फारसं माहीत नव्हतं. इस्रोतल्या वैज्ञानिकाची नम्बि इफेक्ट ही बायोपिक आर माधवन घेऊन येतोय. रणवीर सिंग कपिल देवच्या बायोपिकमध्ये काम करतोय. काही दिवसांपूर्वीच त्याचं पोस्टर रिलीज झालंय. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अभिनेते एन टी आर यांची बायोपिक येऊन गेली पण त्याबद्दल फारसं कुणाला कळलं नाही. कंगना राणावत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जय ललिता यांची बायोपिक करणार आहे अशी चर्चा आहे. सध्या थिएटर्समध्ये बिहारचे प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांची सुपर 30 ही बायोपिक यशस्वी घोडदौड करते आहे. एकंदरीत बायोपिक्सने भारतीय सिनेमा उद्योगाला भुरळ घातली आहे असं म्हणता येईल. काही बायोपिक्स रिलीज होतात पण त्यांची फारशी प्रसिद्धी होत नाही. काही सिनेमे तर लोकांना कळेपर्यंत थिएटर मधून निघून गेलेली असतात. महानटी ही तेलुगू अभिनेत्री सावित्रीची बायोपिक गेल्या वर्षी येऊन गेली. त्याबद्द ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. craje

      5 वर्षांपूर्वी

    छान परीक्षण !

  2. vinayakbapat

      5 वर्षांपूर्वी

    best off one.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen