लायन’च किंग


चित्रपटाच्या प्रमोशनवर कितीही खर्च करा.....प्रमोशन मधून चित्रपटाचा जो आशय...जी उत्सुकता बाहेर येते....ते पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची मन्शा जागृत होते आणि मग तो चित्रपट कोणत्याही धाटणीचा अथवा भाषेतील असो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहतात.. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणचे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला  The Lion King. लायन’च किंग चित्रपटाच्या प्रमोशनवर कितीही खर्च करा.....प्रमोशन मधून चित्रपटाचा जो आशय...जी उत्सुकता बाहेर येते....ते पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्याची मन्शा जागृत होते आणि मग तो चित्रपट कोणत्याही धाटणीचा अथवा भाषेतील असो प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन पाहतात.. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणचे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला  The Lion King. नव्वदच्या दशकात भारतातील बॉक्स ऑफिसवर  रेकॉर्ड ब्रेक कमाई केलेला तो पहिला ॲनिमेशनपट होता...पण त्यानंतर चित्रपटाच्या तंत्रात कमालीचा बदल झाला. आणि नव्या तंत्राचा नव्या पिढिचा . The Lion King पुन्हा एकदा भेटीला आला. आला तो आला पुन्हा एकदा अनिमेशनपटांच्या दुनियेतील राजा ठरण्याच्या तो मार्गावर आहे. भारतात इंग्रजी, हिंदा, तेलगु आणि तमीळ असा एकुण चार भाषेत हा चित्रपट झाला आहे. त्यात हिंदीतील ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्यातील एक अनोखे नाविन्य प्रेक्षकांसमोर आले आणि तो ट्रेलर डीजीटल दुनियेत आणि माध्यमांमध्ये कमालीचा चर्चेचा विषय ठरला. कारण ही तसेच होते. कारण मुफासा ह्या सिंहासाठी दस्तुरखुद्द शाहरूख खान यांनी आवाज दिला होता आणि सिम्बासाठी शाहरुख खानचा मुलगा आर्यन ह्याने आवाज दिला होता. त्यामुळे बॉलिवूडचा किंग आणि त्याचा पुत्र आर्यन ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.