अमृता खानविलकरशी टॅलेंट गप्पा


  Google Key Words - Amruta Khanvilkar, Planet Talent चित्रपट सृष्टीत एकदा बस्तान बसले की कलावंत स्वतःच्या करिअरपलिकडे पाहात नाहीत. अमृता खानविलकर ही देखणी आणि यशस्वी अभिनेत्री याला अपवाद ठरली आहे. मालिका,चित्रपट, नाटक, वेबमालिका यामुळे मोठ्या संख्येने तरूण कलावंतांची गरज निर्माण झालेली आहे. या नव्या कलावंतांना गरज असते ती योग्य मागदर्शनाची. स्वतःमधले गुण ओळखण्याची. अशा तरूण-तरुणींना मदत करण्यासाठी तिने प्लॅनेट टॅलेंट या नव्या प्लॅटफॉर्मला जन्म दिला. त्यासाठी तिने अलिकडेच काही निवडक पत्रकारांसोबत संवाद साधला. सिनेमॅजिकचे खास प्रतिनिधी दिलीप ठाकूर यांनी अमृता खानविलकरशी केलेली ही बातचित- [videopress wmlRblbD] ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मुलाखत , चित्रपट जगत , व्हिडीओ

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen