चित्रस्मृती 


चित्रस्मृती
आर. के. स्टुडिओचा श्रीगणेशोत्सव....
          'शोमनशीप ' आणि  राज कपूर असे नातेसंबंध बहुचर्चित   असले तरी त्याच्यात एक 'उत्सवी ' वृत्ती असल्याचे आर. के. स्टुडिओतील होळी आणि श्रीगणेशोत्सव या सणांनी कायमच सिध्द केले. ती देखिल राज कपूरची एक ओळख.
     चेंबूरला १९४८ साली आर. के. स्टुडिओची वास्तू उभी राहताना 'चित्रपट निर्मिती 'बरोबरच तेथे सामाजिक घटकांनाही स्थान मिळालेय यात त्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि स्टुडिओ मालक तद्दन फिल्मी नव्हते हेच अधोरेखित होते. आणि म्हणूनच त्यांचे चित्रपट तात्कालिक समाजाला खूप जवळचे वाटले.  चित्रपती व्ही शांताराम यांच्या परेल येथील राजकमल कलामंदिर स्टुडिओतही 'नवरंग ' ( १९५८)  चित्रपटापासून आजही  श्रीगणेशोत्सव साजरा होतो आहे.
     तर राज कपूरच्या निधनानंतर ( १९८८) आर. के. स्टुडिओच्या 'होळीचा रंग ' उडणे बंद झाले. आणि तेव्हापासून प्रत्येक होळीला आर. के.च्या होळीच्या 'राहिल्या केवळ आठवणी '. पण श्रीगणेशो ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत , चित्रस्मृती

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen