लता मंगेशकरांचा ९० वा वाढदिवस आपण वर्षभर साजरा करणारच आहोत, त्यामुळे सतत काहीतरी नवे वाचायला, ऐकायला मिळणार आहेच. आचार्य अत्रेंनी दैनिक 'मराठावाडा'मध्ये लतावर एक सुरेख लेख लिहिला होता. अत्रेच ते, त्यांनी लताच्या गोड गळ्यावर लिहिताना आपल्या प्रतिभेचे, शब्दांचे भांडारच खुले केले. त्या प्रसिद्ध लेखातील काही निवडक ओळी भाऊ मराठे यांच्या दमदार आवाजात रसिल्या शैलीत ऐकणे हा दुग्ध, शर्करा आणि त्यात केसर असा योग आहे. ही व्हीडिओ क्लिप ऐकाच.. [videopress e7rRrhax] ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .