या फिल्मला रिलीज होऊन आज एक वर्ष झालं. दोन भागात असलेल्या या फिल्मचा पुढील भाग येणार नाही म्हणून एक फेक बातमी फिल्म कंपनियन या ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी धडकली होती. यामुळे फिल्मच्या चाहत्यांमध्ये एक निराशा पसरली. त्याचं कारणही तसंच आहे. ती फिल्म एवढी प्रभावित करणारी आहे की ज्यांनी पाहिली आहे ते त्या फिल्मचा पुढचा भाग कधी येतोय याकडे डोळे लावून बसले आहेत. पण त्या फिल्मचा नायक धनुषने ही फेक बातमी आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितल्यावर त्या फिल्मच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली.महत्वाचा तमिळ दिग्दर्शक वेट्रीमारणच्या 'वडं चेन्नई'
या फिल्मला रिलीज होऊन आज एक वर्ष झालं. दोन भागात असलेल्या या फिल्मचा पुढील भाग येणार नाही म्हणून एक फेक बातमी फिल्म कंपनियन या ग्रुपवर काही महिन्यांपूर्वी धडकली होती. यामुळे फिल्मच्या चाहत्यांमध्ये एक निराशा पसरली. त्याचं कारणही तसंच आहे. ती फिल्म एवढी प्रभावित करणारी आहे की ज्यांनी पाहिली आहे ते त्या फिल्मचा पुढचा भाग कधी येतोय याकडे डोळे लावून बसले आहेत. पण त्या फिल्मचा नायक धनुषने ही फेक बातमी आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितल्यावर त्या फिल्मच्या चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट पसरली. खरं पाहिलं तर ती मागच्या वर्षातील बेस्ट तमिळ फिल्म आहे. ती पाहिल्यानंतर चाहते पुढच्या भागाची वाट का पाहत आहेत हे लक्षात येईल. गेल्या वर्षी वडं चेन्नई पाहिल्यानंतर मी लिहिलेला लेख फिल्मच्या वर्षपूर्ती निमित्ताने परत शेयर करत आहे. 1987. उत्तर चेन्नईतील एका हॉटेलात चौघेजण नुकताच एक मर्डर करून बसलेले आहेत. त्यांचे कपडे रक्ताने माखलेले आहेत. त्यांच्या समोर र ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .