यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद...


यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद...

चित्रस्मृती 

यश चोप्रांच्या दिग्दर्शनात "जोशिला " देव आनंद...

अपयश हे वाईटच! सिनेमाच्या जगात तर कोणा कोणाला म्हणून आपला चित्रपट फ्लाॅप झाल्याचे मुळीच नको असते. त्याची साधी आठवणही नको असते... याचे कारण म्हणजे अनेक फ्लाॅप चित्रपट फारसे कोणाच्या खिजगणीत नसतात. आणि सिनेमाचे जग तर आपण कसेही करून 'फोकस 'मध्ये असावे या वृत्तीचे! 'जोशिला ' ( रिलीज १९ ऑक्टोबर १९७३) नावाचा चित्रपट माहित्येय? आणि तोदेखिल यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला आणि देव आनंदची हीरोगिरी असलेला? संगीतकार राहुल देव बर्मनच्या निस्सीम चाहत्यांना हा चित्रपट नक्कीच माहित असणारच. कारण या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली तरी त्यातील गाणी आजही लोकप्रिय आहेत. किसका रस्ता देखे यह दिल.... , दिल मे जो बाते है...., कुछ भी करलो एक दिन तुमको मेरी होगा होना.... केवळ गाण्यांच्या क्रेझवर अनेक सामान्य चित्रपट 'गल्ला पेटी'वर यशस्वी ठरलेत हे जुन्या आठवणीत रमताना लक्षात येते ( उदा. राजेश खन्ना व तनुजाची भूमिका असलेला 'मेरे जीवन साथी ') .पण असे सगळेच चित्रपट यशस्वी ठरत नाहीत / ठरले नाहीत. पब्लिक कुछ तो चाॅईस करेगी ना? आता चित्रपटाचे जग म्हणजे काही चित्रपटांबाबत किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा असतातच... निर्माते आणि वितरक गुलशन राॅय यांनी आपल्या 'जाॅनी मेरा नाम ' ( दिग्दर्शक विजय आनंद, १९७०)च्या घसघशीत यशानंतर आपल्या त्रिमूर्ती फिल्म या बॅनरखालील पुढील चित्रपट विजय आनंदनेच दिग्दर्शित करण्याचे पाऊल टाकले. विजय आनंदने आपल्या आनंदबंधुंच्या नवकेतन फिल्म या बॅनरबाह ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Vineett

      5 वर्षांपूर्वी

    चित्रस्मृती पानावर फोटो दिसत नाही. फोटो इ मेल मधे दिसतो मग लेखाबरोबर का दिसत नाही



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen