ब्राईटबर्न: सुपरमॅन जर सुपरव्हिलन असता तर?

‘सुपरमॅन’ ची ओरिजिन स्टोरी सुपरहिरो सिनेमांसाठी अनेकदा प्रमाण ठरली आहे. त्याचे अनेक वेगवेगळे वर्जन्स अमेरिकन सिनेमांमध्ये आणि त्यांच्या एकूणच पॉप कल्चरमध्ये सतत काढले गेले आहेत. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि नुकताच भारतात ऍमेझॉन प्राईमवर स्ट्रीम होऊ लागलेला ‘ब्राईटबर्न’ हा सिनेमा देखील सुपरमॅनच्या ओरिजिन स्टोरीचं एक नवीन वर्जन आहे! अगदी पहिल्याच सीनमध्ये हा सिनेमा ‘सुपरमॅन’ शी घेतलेली प्रेरणा जाहीर करून मोकळा होता.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'सिनेमॅजिक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'सिनेमॅजिक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. परीक्षण छान..
    “अमेरिकन सिनेमांच्या अतिशय लाडक्या ‘टीनेज एँग्स्ट’ या प्रकाराला”……..
    सिनेमाचा एक प्रकार म्हणून ‘टीनेज एँग्स्ट’ (Teenage angst) ह्या शब्दाचा वापर प्रथमच वाचला.
    छान वाटले..

Leave a Reply

Close Menu