१५ ऑगस्ट


नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडियो यांच्या आगमनामुळे वेब सिरिज आणि चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची व त्यातून काही उत्पन्न होण्याची गणितं बदललेली असताना नेटफ्लिक्स, अँमेझॉन यांच्याशी करार करुन आपला चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्याची नामी संधी निर्मात्यांना मिळत आहे. माधुरी दिक्षित नेने या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी नेटफ्लिक्सचा आधार घेतलाय. तिच्या कंपनीची निर्मिती असलेला, स्वप्ननील जयकर यांनी दिग्दर्शित केलेला १५ ऑगस्ट हा चित्रपट  नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला गेलाय.

१५ ऑगस्ट

  नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडियो यांच्या आगमनामुळे वेब सिरिज आणि चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची व त्यातून काही उत्पन्न होण्याची गणितं बदललेली असताना नेटफ्लिक्स, अँमेझॉन यांच्याशी करार करुन आपला चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्याची नामी संधी निर्मात्यांना मिळत आहे. खूप आर्थिक नफा मिळत नसला तरीही चित्रपट डब्यात पडून राहण्यापेक्षा किंवा प्रदर्शित करुन तोटा सहन करण्यापेक्षा इंटरनेटच्या माध्यमातून तो प्रेक्षकांपर्यंत पोहचणे हे केव्हाही श्रेयस्कर! याच्याच पुढची पायरी म्हणजे या स्ट्रिमिंग कंपन्यांशी करार करुन त्यांच्यासाठी निर्मिती करण्यासाठी काही निर्माते पुढे सरसावले आहेत. सध्या तरी या कंपन्यांना सेन्सॉरचे बंधन नसल्यामुळे आविष्कार स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग दिग्दर्शक व कलावंत करुन घेताना दिसत आहेत. माधुरी दिक्षित नेने या आपल्या आवडत्या अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी नेटफ्लिक्सचा आधार घेतलाय. तिच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen