fbpx

वास्तववाद प्रारंभिक प्रवास

यापूर्वी सांगितल्याप्रमाणे ‘सिनेमॅजिक’च्या ठिकाणी आजपासून आम्ही रूपवाणी देत आहोत. चित्रपटविषयक उत्तम आणि दर्जेदार नियतकालिक म्हणून रूपवाणीने लौकिक प्राप्त केला आहे. रूपवाणी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांव्यतिरिक्त इतरही काही लेख (उदाहरणार्थ दिलीप ठाकूर यांच्याकडे असलेला सत्तरच्या दशकापासूनचा छायाचित्र-आठवणींचा साठा) आणि काही व्हीडिओज आम्ही देत राहू. रूपवाणीच्या जून्या अंकांमधील काही उत्तम लेखही देत राहू. आपण हे लेख वाचा आणि आपल्या इष्टमित्रांनाही बहुविधवर रूपवाणी वाचायला सांगा. प्रतिक्रिया अवश्य कळवा –

वास्तववादी चित्रपटांची मोठी चळवळ भारतात झाली. तिचा मागोवा आपण पुढील काही लेखांमधून घेणार आहोत. त्याची पार्श्वभूमी सांगणारा ज्येष्ठ समीक्षक, पटकथाकार श्रीकांत बोजेवार यांचा हा लेख आज देत आहोत.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'रुपवाणी' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'रुपवाणी' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu