इफी-२०१९महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव


इंटरनेट (डाऊनलोडींग), नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीयो आणि इतर वेगवेगळ्या माध्यमांतून जगभरातील सिनेमा घरबसल्या पाहता येऊ लागलेला असला तरीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं महत्त्व कमी झालेलं नाही, किंबहुना या माध्यमातून इतका वैविध्यपूर्ण सिनेमा उपलब्ध होत असताना नेमका कोणत्या प्रकारचा सिनेमा निवडायचा, जगातल्या कानाकोप-यात कोणत्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, तिथले दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून नेमकं काय सांगू पहात आहेत यासाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावणं गरजेचं झालं आहे. भारतात चित्रपट माध्यमाबद्दलची समज निर्माण व्हावी, आपल्याकडील दिग्दर्शकांनी चांगल्या कलाकृती निर्माण कराव्यात आणि त्या पाहणारा समंजस प्रेक्षक निर्माण व्हावा या उद्देशाने पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मुंबईत १९५२ साली आयोजित केला गेला होता.

इफी-२०१९

महोत्सवाचा सुवर्ण महोत्सव

-डॉ. संतोष पाठारे

  इंटरनेट (डाऊनलोडींग), नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडीयो आणि इतर वेगवेगळ्या माध्यमांतून जगभरातील सिनेमा घरबसल्या पाहता येऊ लागलेला असला तरीही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं महत्त्व कमी झालेलं नाही, किंबहुना या माध्यमातून इतका वैविध्यपूर्ण सिनेमा उपलब्ध होत असताना नेमका कोणत्या प्रकारचा सिनेमा निवडायचा, जगातल्या कानाकोप-यात कोणत्या प्रकारचे चित्रपट निर्माण होत आहेत, तिथले दिग्दर्शक चित्रपटाच्या माध्यमातून नेमकं काय सांगू पहात आहेत यासाठी आंतरराष्ट्रीय चित ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘रुपवाणी’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.