चित्रस्मृती'बाॅबी 'चा मुहूर्त पुढे ढकलल्याची गोष्ट....बातम्यांची जुनी कात्रणे अनेकदा आश्चर्यचा धक्का देतात, कधी तर वेगळ्याच गोष्टी समोर आणतात. पण ती 'छापील वृत्ते ' असल्याने ( आणि 'पेपरात छापून आलेय हो ' असे पूर्ण विश्वासाने/खात्रीने सांगण्याची आपली दीर्घकालीन संस्कृती असल्याने) त्याला 'न्यूज व्हॅल्यू ' खूप आहे...हीच बातमी वाचा बघू. आर. के. फिल्मच्या राज कपूर दिग्दर्शित "बाॅबी " ( रिलीज १९७३) चा श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी २४ ऑगस्ट रोजी होणारा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याची ही बातमी आहे. १९७१ सालही त्यावर म्हटलयं आणि पृथ्वीराज कपूर यांच्या निधनाच्या ( २९ मे १९७१)घटनेने हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याचेही कारण दिले आहे. आता सालाच्या संदर्भातून एक गोष्ट म्हणजे 'मेर ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...
चित्रस्मृती
रुपवाणी
टीम सिनेमॅजिक
2020-09-10 19:08:06
Install on your iPad : tap
and then add to homescreen

घटनेने हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याचेही कारण दिले आहे. आता सालाच्या संदर्भातून एक गोष्ट म्हणजे 'मेर ...
Shriniwas Lakhpati
5 वर्षांपूर्वीखुप-छान-माहिती ! "बाॕबी" चित्रपटासाठी "शंकर-जयकिशन" हे संगीतकार म्हणून नक्की होते. मग त्याऐवजी "एल-पी " कसे आले ? ह्यावरसुध्दा एकदा निवांतपणे तपशिलवार , संगतवार लिहावे. -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.
shriwa
6 वर्षांपूर्वीखुप छान, रंजक माहिती !!!!!!