...राकेश रोशनच्या दिग्दर्शनातील अमिताभ फक्त घोषणेपुरताच!अमिताभ बच्चनच्या ‘पडद्यावर न आलेल्या चित्रपटांची ‘ एक खूपच मोठी ‘स्पेशल स्टोरी ‘ आहे. एकात एक गोष्ट निघत जाते.काही चित्रपट फक्त घोषणेपुरतेच राहिले ( विश्वजीत दिग्दर्शित ‘राॅकी ‘), तर बरेच मुहूर्तापुरतेच राहिले ( एस. रामनाथन दिग्दर्शित ‘रुद्र ‘), काहींचे तर चार पाच रिळांचेही शूटिंग झाले ( मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘सरफरोश ‘).यातील अर्धे चित्रपट जरी पडद्यावर आले असते तर…. जर तरच्या अशा अनेक गोष्टी करता येतील. जवळपास प्रत्येक स्टारचे अनेक चित्रपट असेच निर्मितीच्या कोणत्या तरी पायरीवर डब्यात जातच असतात. तोही एक ‘चित्रपट निर्मितीचा महत्वाचा भाग आहे ‘.पण ‘जाहील ‘ पडद्यावर यायला हवा होता.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .