अनपाॅझ्ड: कठीण काळातल्या बदललेल्या जगण्याचं कोलाज


लॉकडाऊनच्या काळात बदललेले मानवी व्यवहार, नातेसंबंध यांच्या कथा हा कोरोनाच्या काळात उदयाला आलेला एक नवीन जॉनर होऊ पाहतोय की काय, अशी परिस्थिती आहे. मात्र त्यातही या विषयावर लघुपट, चित्रपट बनवताना कलाकारांचा, लेखकांचा कस लागतोय. सामाजिक अंतराचे नियम पाळून शूट करणं, मर्यादित पात्रं असलेल्या कथा लिहिणं आणि त्यातूनही आपल्याला जे सांगायचं आहे, ते मनोरंजनाचे अनेक पर्याय हाताशी असलेल्या प्रेक्षकांपर्यंत नेमकं पोहोचवणं, ही खचितच सोपी गोष्ट नाही. तरीही हे प्रयोग होत आहेत आणि त्यातून नवीन, आशयघन कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत, ही आनंदाची बाब आहे. अलीकडेच याच पठडीतला 'अनपॉझ्ड' नावाचा एक चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. पाच वेगवेगळ्या दिग्दर्शकांचे एकाच सूत्राने बांधलेले पाच लघुपट या चित्रपटात आहेत.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वास्तव रूपवाणी , प्रभात चित्र मंडळ , चित्रपट परिक्षण

प्रतिक्रिया

 1. Swapna Patwardhan

    2 वर्षांपूर्वी

  रसग्रहण छानच आहे,मी सिनेमा पहिला आणि आवडलाही होता,पुन्हा पाहिल्याचा आनंद रसग्रहण वाचून मिळाला, आणखी अशा विषया बद्दसल जरूर लिहा

 2. Jayashree Gokhale

    2 वर्षांपूर्वी

  परिक्षण वाचून अन्पाझ्ड पाहिला.Thanks a lot.

 3. Sandesh Kudtarkar

    2 वर्षांपूर्वी

  सर्वांचे मन:पूर्वक आभार.

 4. Kiran Joshi

    2 वर्षांपूर्वी

  मी रामदासजींशी सहमत

 5. Mahesh Pokharanakar

    2 वर्षांपूर्वी

  छान रसग्रहण.

 6. Ramdas Kelkar

    2 वर्षांपूर्वी

  परीक्षण वाचून वरील लघुपट पहावेच लागणार

 7. Ramdas Kelkar

    2 वर्षांपूर्वी

  परीक्षण वाचून वरील लघुपट पहावेच लागणार

 8. Ramdas Kelkar

    2 वर्षांपूर्वी

  परीक्षण वाचून वरील लघुपट पहावेच लागणार

 9. Ramdas Kelkar

    2 वर्षांपूर्वी

  परीक्षण वाचून वरील लघुपट पहावेच लागणारवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen