युद्धाच्या छायेत चिंटू का बर्थ डे


 

ओटीटी प्लॅटफॉर्म हे चांगल्या, आशयघन व इंडिपेन्डन्ट पद्धतीनं बनवल्या गेलेल्या सिनेमांसाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहेत. हे सिनेमे थिएटरमध्ये रिलीज झाले तर प्रेक्षक प्रतिसादाविना दुर्लक्षिले गेले असते. निर्मात्यांना गुंतवलेल्या पैश्यांची परतफेड मिळाली नसती वरतून कायमचा फ्लॉपचा शिक्का बसला असता. ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे सिनेमाची चांगली समज असणारा प्रेक्षक त्याच्याकडे आकृष्ट होईल व तसेच विविध सोशल मीडिया साईट्सवरील चर्चेत तो चर्चिला जाणार. माऊथ पब्लिसिटीचा त्याला फायदा होईल. त्यामुळे प्रेक्षक प्रतिसादाचा विचार करून तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज केला तर मोठ्या प्रमाणात पण हक्कानं बघितला जाईल हा फायदा आहेच.

*चिंटू का बर्थ डे झी 5 वर उपलब्ध आहे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


ओटीटी , इराक युद्ध , चिंटू का बर्थडे

प्रतिक्रिया

  1.   4 वर्षांपूर्वी

    उत्तम परीक्षण.. हा सिनेमा मी पाहिला आहे.. मस्त आहे.. नेहेमीपेक्षा वेगळे कथानक.. हलका-फुलका .. महत्त्वाचे म्हणजे लहानथोरांसह कुटुंबाने पाहावा असा सध्याच्या काळातील दुर्मिळ सिनेमा..



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen