लॉकडाऊनचा भयावह काळ, आर्थिक अस्थिरतेचे दिवस, बॉलिवूडबाबतचे कानी येणारे सावळे गोंधळ, भरीस भर म्हणून मुंबईतले राजकीय गोंधळ आणि असं एकंदर काही आलबेल नसतानाच्या काळात पुस्तकं आणि सिनेमा या दोन कलामाध्यमांनी आपल्याला सांभाळून घेतलं ही वस्तुस्थिती आहे. त्यातही सिनेमा हे माध्यम तुलनेनं सहज येऊन भेटणारं माध्यम आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. विशेषतः जगभरातील OTT प्लॅटफॉर्मनं ते सहजसुलभ तर केलंच पण कंटेंटनंही तिथे मोकळा श्वास घेतला हे सत्य आहे. नुकताच काही महिन्यांपूर्वी 'इज लव्ह इनफ ? सर..' हा रोहेना गेरा यांचा सिनेमा नेटफ्लिक्सवर पुनःप्रदर्शित झाला. या सिनेमाचं मूळही 'उत्तम कंटेंट'च्या मातीतूनच उगवलेलं आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीछान .
Yogesh Tadwalkar
3 वर्षांपूर्वीसाधेपणाचं विश्लेषण करणं तसं अवघडच. ते तुम्ही या लेखात सुंदरपणे केलंय. धन्यवाद!