कोरोना आणि फिल्म सोसायटी चळवळीच्या समस्या


रंगीत दूरदर्शन आणि खाजगी टीव्ही चॅनल्स यांच्या आक्रमणानंतर जसा चांगल्या चित्रपटांसाठीच्या फिल्म सोसायटीच्या स्वरूपातील प्रेक्षक चळवळीला तडाखा बसला होता, तसाच तडाखा आता कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या लाटेने बसला आहे. गेल्या अडीच वर्षात सार्वजनिक कार्यक्रमांवर शासकीय पातळीवरून निर्बंध घालण्यात आले आणि वेगवेगळे महोत्सव भरवणे तर सोडाच, पण नियमित चित्रपट प्रदर्शनही बंद करावे लागले. कार्यक्रमच नाही त्यामुळे वर्गणी जमा होण्याचा प्रश्नच नाही. काही ठिकाणी दरमहा दोन किंवा तीन चित्रपट सभासदांना दाखवण्यासाठी फिल्म सोसायटीने स्थानिक हॉल किंवा थिएटरचे वर्षाचे भाडे आगाऊ भरलेले असते. हे भरलेले पैसे कार्यक्रम करा किंवा करू नका, परत मिळत नाहीत. अनेक सोसायट्यांसमोर या प्रकारामुळे आर्थिक अडचणींचे प्रसंग उभे राहिले आहेत.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


Film Society Movement

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen