अदिती अखिलाची गोष्ट


ही गोष्ट अदिती अखिलाची … ?? नाही ही तर एका निसटलेल्या नात्याची गोष्ट … का ही गोष्ट फुलून न फुललेल्या प्रेमाची ?? खरतर ही गोष्ट दोन मनांची … अहं ही तर मनाच्या उर्मींवर बंधनं घालणाऱ्या समाजाची गोष्ट का ही समाजाच्या बंधनाला अडखळून मनाला मुरड घालणाऱ्यांची गोष्ट ??  रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी सांगितलेली ही अदिती अखिलाची गोष्ट वाचकांच्या मनात संवेदनांचे, प्रश्नांचे तरंग उमटवते आणि पुन्हा पुन्हा अस्वस्थ करते …   रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ‘खेळघर' ह्या पहिल्याच कादंबरीला महाराष्ट्र फौंडेशन सह अनेक पुरस्कार प्राप्त. गुलजार ह्यांच्या कवितांच्या मराठी अनुवादाचे एक पुस्तक प्रकाशित, दुसरे प्रकाशनाच्या मार्गावर आहे. समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक असलेल्या रवींद्र यांनी'दै. लोकसत्ता'मधून 'विज्ञानभान' ह्या लोकप्रिय सदराचे लिखाण  केले आहे.तसेच महत्वाच्या सामाजिक-राजकीय विषयांवर विविध माध्यमांतून लेखन आणि भाषणातून ते आपली मते, विचार मांडतात. अंर्तनाद मासिक  ---    तेवीस वर्षांपूर्वी एक वैचारिक बैठक आणि साहित्यिक भूमिका घेऊन अंतर्नाद मासिकाचा प्रवास सुरू झाला.यावर्षी ( २०१८) अंतर्नादचे मासिक प्रकाशन बंद झाले असले तरी अंतर्नादच्या परंपरेला साजेसा वाचकांना मेजवानी देणारा दिवाळी अंक प्रकाशित झाला आहे.या अंकात नरेंद्र चपळगावकर,उमा कुलकर्णी,विजय पाडळकर,अंजली किर्तने,हेमंत गोविंद जोगळेकर,प्रतिभा रानडे,अनंत लाभसेटवार,रविंद्र र ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अंतर्नाद , कथा , रवींद्र रुख्मिणी पंढरीनाथ , बाबुशा कोहली

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen