मसाल्यांची बेडेकरी


१०० वर्षांपूर्वी कोकणातून मुंबईत आलेल्या आणि वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलाने धडाडीने सुरू केलेल्या छोट्या दुकानाचे रुपांतर आता मोठ्या ब्रँडमध्ये झाले आहे आणि लोणच्यांपासून ते झटपट खाद्य पदार्थांपर्यंत बेडेकर हे नाव जगभरात पोहोचले आहे.या उद्योगाच्या यशोगाथेची ही झलक याच घराण्यातील तिसऱ्या पिढीकडून‘ पुढचं पाऊल ’च्या दिवाळी अंकातील अजित बेडेकर यांचा मसाल्यांची बेडेकरी हा लेख …   अजित बेडेकर ---- लोणची आणि मसाले यांचे उत्पादन सुरू करुन मराठमोळ्या पदार्थांची चव जगभरात नेणाऱ्या बेडेकरांच्या तिसऱ्या पिढीतले शिलेदार असलेले अजित बेडेकर यांनी फूड टेक्नॉलॉजीमधले शिक्षण घेतले आहे.९३ सालापासून ते घरच्या बेडेकर मसाले उद्योगामध्ये कार्यरत आहेत.या उद्योगातील नवीन उत्पादने,खरेदी,विक्री या विभागांची जबाबदारी ते सांभाळतात. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान या सांस्कृतीक संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. पुढचं पाऊल   ---  २०१२ पासून सर्वश्री प्रकाशनातर्फे ‘पुढचं पाऊल’ हा दिवाळी अंक वाचकांना सादर केला जातो. दरवर्षी एक विशिष्ठ विषय घेऊन त्यावर अंक काढायचा ही पुढचं पाऊलची खासियत. आत्तापर्यंत ‘पाऊल’ , ‘ डावी बाजू’ ,‘ चेहरा’,‘पाच’, ‘बाजार’, ‘हिमालयाचा मी तो यात्री’ अशा विषयांवर पुढचं पाऊलचे अंक आले आहेत. २०१८ मध्ये ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विषयावरील अंकामध्ये ‘ मराठी रंगभूमीचे शिलेदार – लता-किर्ती शिलेदार’,‘ विको म्हणज ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


बेडेकर मसाले , पुढचं पाऊल , अजित बेडेकर , क्षमा बापट , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. jasipra

      5 वर्षांपूर्वी

    tumchi utpadne online kuthe miltat

  2. VinitaYG

      6 वर्षांपूर्वी

    ?? Bedekar's are almost like family members of n numbers of Marathi Families with the presence of their multiple products in Marathi Kitchens?



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen